पुणे : पुण्यात सोमवारपासून घरगुती सिलेंडरचे दर पन्नास रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. <br />सर्व सामान्य पुणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या 4- 5 महिन्यांपासून घरगुती सिलेंडरचे दर स्थिर होते. 597 रुपयांना मिळणार सिलेंडर आता पुणेकरांना डिसेंबर महिन्यापासून 647 रुपयांना मिळणार आहे.<br /><br />व्हिडिओ प्रमोद शेलार<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.